खाली सूचीबद्ध केलेल्या देशात किंवा प्रांतात (ज्यामध्ये युरोपियन युनियन मधील देशांचा समावेश होतो) तुम्ही राहात असल्यास, तुमच्या WhatsApp सेवा WhatsApp आयर्लंड लिमिटेड द्वारे प्रदान केल्या जातात, जी तुम्ही आमच्या सेवा वापरत असताना तुमच्या माहिती नियंत्रणासाठी देखील जबाबदार असते :
अंडोरा, ऑस्ट्रिया, अझोरेस, बेल्जियम, बल्गेरिया, कॅनरी द्वीपसमूह, चॅनल द्वीपसमूह, क्रोएशिया, चेक रिपब्लिक, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलॅंड, फ्रान्स, फ्रेंच गयाना, जर्मनी, ग्रीस, ग्वाडेलोप, हंगेरी, आइसलँड, आयरलँड, आइल ऑफ मैन, इटली, लात्व्हिया, लिश्टनस्टाइन, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, मादेईरा, माल्टा, मार्टिनिक, मायोत, मोनॅको, नेदरलॅंड्स, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, सायप्रसचे प्रजासत्ताक, रियुनियन, रोमानिया, सॅन मरिनो, सेंट बार्थेलेमी, सेंट-मार्टिन, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, युनायटेड किंगडम, सायप्रस मधील युनायटेड किंगडम सोवेर्जियन बेसेस (अक्रोतीरी आणि ढेकेली), आणि व्हेटिकन सिटी.
वर सूचीबद्ध केलेल्या देशात किंवा प्रांतात तुम्ही राहात नसल्यास, तुमच्या WhatsApp सेवा WhatsApp Inc., द्वारे प्रदान केल्या जातात, जी तुम्ही आमच्या सेवा वापरत असताना तुमच्या माहिती नियंत्रणासाठी देखील जबाबदार असते.