WhatsApp तुम्हाला तुमच्या संदेशातील मजकूर फॉरमॅट करण्याची अर्थात अक्षरांचे स्वरूप बदलण्यासाठी अनुमती देते.
तुमच्या संदेश इटॅलिक करण्यासाठी, मजकूराच्या दोन्ही बाजूला अंडर स्कोअर लावा, पुढीलप्रमाणे :
_मजकूर_
तुमचे संदेश बोल्ड करण्यासाठी, मजकूराच्या दोन्ही बाजूला एक एक अस्टेरिक लावा, पुढीलप्रमाणे :
*मजकूर*
तुमचे संदेश स्ट्राईक थ्रू करण्यासाठी, मजकूराच्या दोन्ही बाजूला एक एक टिल्डा चिन्ह लावा, पुढीलप्रमाणे :
~मजकूर~
तुमचे संदेश monospace
करण्यासाठी मजकूराच्या दोन्ही बाजूस तीन एकेरी अवतरण चिन्हे लावा, पुढीलप्रमाणे :
```text```
वैल्पिकरित्या,
टीप: हे वैशिष्ट्य अक्षम करण्याचा अन्य कोणताही मार्ग नाही.