ग्रुपमधील कोणतेही ॲडमीन आता दुसऱ्या एखाद्या सहभागी सदस्याला ॲडमीन करू शकतात. ग्रुप मध्ये कितीही ॲडमीन असू शकतात.
टीप : ग्रुपच्या मूळ निर्माणकर्त्याला काढले जाऊ शकत नाही आणि जोपर्यंत ते स्वतः ग्रुप सोडत नाहीत तोपर्यंत ॲडमीन राहतील.