जर तुम्ही ग्रुपमधून बाहेर पडलात तर तुम्ही ग्रुपमधून हटविले जाल. असे असले तरी ग्रुपचे नाव तुमच्या चॅट लिस्टमध्ये दिसेल आणि पूर्वीचे चॅट अजूनही उपलब्ध असतील. जर तुम्ही एकमेव ग्रुप ॲडमीन असाल आणि तुम्ही ग्रुपमधून बाहेर पडलात तर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीस आपोआप ॲडमीन बनविले जाईल.
ग्रुपमधून बाहेर पडण्यासाठी:
तुम्ही ग्रुपमधून बाहेर पडल्यानंतर तुमच्याकडे ग्रुप हटविण्याचा पर्याय उपलब्ध असेल. जेव्हा तुम्ही ग्रुप हटवता तेव्हा तुम्हाला चॅट लिस्टमध्ये ग्रुप दिसत नाही आणि तुमचे पूर्वीचे चॅट देखील हटवले जातील.
ग्रुपमधून बाहेर पडल्यानंतर ग्रुप हटविण्यासाठी: