तुमचे प्रोफाइल कसे संपादित करावे
तुमचा प्रोफाइल फोटो संपादित करणे
- WhatsApp उघडा > तुमच्या प्रोफाइल फोटो आयकॉनवर क्लिक करा.
- किंवा तुमच्या चॅट्स सूचीच्या वर असलेल्या मेनू
> सेटिंग्ज > तुमचा प्रोफाइल फोटो यावर क्लिक करा. - त्यानंतर हे करा:
- प्रोफाइल फोटो असल्यास: तुमच्या फोटोवर जाऊन प्रोफाइल फोटो बदला वर क्लिक करा. येथे तुम्हाला फोटो पहा, फोटो घ्या, फोटो अपलोड करा किंवा फोटो काढून टाका यांमधून तुम्हाला हवा असलेला पर्याय निवडता येईल.
- प्रोफाइल फोटो नसल्यास: प्रोफाइल फोटो जोडा वर क्लिक करा. येथे तुम्हाला फोटो क्लिक करा किंवा फोटो अपलोड करा यांमधून तुम्हाला हवा असलेला पर्याय निवडता येईल.
तुमचे प्रोफाइल नाव संपादित करणे
- WhatsApp उघडा > तुमच्या प्रोफाइल फोटो आयकॉनवर क्लिक करा.
- किंवा तुमच्या चॅट्स सूचीच्या वर असलेल्या मेनू
> सेटिंग्ज > तुमचा प्रोफाइल फोटो यावर क्लिक करा. - तुमचे प्रोफाइल नाव अपडेट करण्यासाठी, संपादित करा
वर क्लिक करा.- तुम्ही इमोजी
वर क्लिक करून इमोजीदेखील जोडू शकता.
- तुम्ही इमोजी
- बदल करून झाल्यावर, बरोबरच्या खुणेवर
वर क्लिक करा.
'माझ्याबद्दल' माहिती संपादित करणे
- WhatsApp उघडा > तुमच्या प्रोफाइल फोटो आयकॉनवर क्लिक करा.
- किंवा तुमच्या चॅट्स सूचीच्या वर असलेल्या मेनू
> सेटिंग्ज > तुमचा प्रोफाइल फोटो यावर क्लिक करा. - तुमच्याबद्दलची माहिती अपडेट करण्यासाठी, संपादित करा
वर क्लिक करा.- तुम्ही इमोजी
वर क्लिक करून इमोजीदेखील जोडू शकता.
- तुम्ही इमोजी
- बदल करून झाल्यावर, बरोबरच्या खुणेवर
वर क्लिक करा.
संबंधित लेख:
पुढील प्लॅटफॉर्म्सवर तुमचे प्रोफाइल कसे संपादित करावे: Android | iPhone | KaiOS