स्टिकर्स हे WhatsApp च्या नवीन आवृत्ती वर उपलब्ध आहेत. जर तुम्हाला स्टिकर्स दिसत नसतील तर खात्री करून घ्या की तुम्ही WhatsApp अपडेट केलेले आहे. पुढील प्लॅटफॉर्म्सवर स्टिकर्स कसे वापरायचे हे जाणून घ्या येथे : Android
WhatsApp साठी स्टिकर्स कसे तयार करायचे आहे हे जाणून.घेण्यासाठी हा लेख वाचा.