जर तुम्ही गटामधून बाहेर पडलात तर तुम्ही गटामधून हटविले जाल. असे असले तरीही, तुम्हाला गप्पा टॅब मध्ये अजूनही गट दिसत असेल आणि त्या गटाचा गप्पा इतिहास बघू शकाल. जर तुम्ही एकमेव गट ॲडमीन असाल आणि तुम्ही गटामधून बाहेर पडलात तर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीस ॲडमीन बनविले जाईल.
गटामधून बाहेर पडण्यासाठी :
तुम्ही गटामधून बाहेर पडल्यानंतर तुमच्याकडे गट हटविण्याचा पर्याय उपलब्ध असेल. जेव्हा तुम्ही गट हटविता तेव्हा तुम्हाला गप्पा यादीमध्ये गट दिसत नाही आणि तुमचा गप्पा इतिहास देखील हटविला जाईल. गटामधून बाहेर पडल्यानंतर गट हटविण्यासाठी :