तारांकित संदेश हे वैशिष्ट्य वापरून तुम्ही विशिष्ट संदेश खूण करून ठेवू शकता जेणेकरून तुम्ही त्यांना चटकन नंतर शोधू शकता.
*टीप * : तारांकन काढल्याने तुमचा संदेश डिलीट होत नाही.
यांवर तारांकित संदेश हे वैशिष्ट्य कसे वापरायचे ते येथे शिका : Android | iPhone