तुमच्या अॅड्रेस बुक मधील संपर्कांवरून WhatsApp ला चटकन ओळखता येते की त्यातील WhatsApp वापरकर्ते कोण आहेत. WhatsApp च्या संपर्क यादीमधून संपर्क काढून टाकण्यासाठी तुम्ही तो तुमच्या फोनच्या अॅड्रेस बुक मधून काढून टाकणे गरजेचे आहे.
WhatsApp सुरु करा आणि येथे जा :
त्यानंतर, चालू करा WhatsApp > टॅप करा नवीन गप्पा चिन्ह > मेनू बटण > रिफ्रेश येथे जाऊन WhatsApp ची संपर्क यादी रिफ्रेश करा.
यांवर संपर्क कसे डिलीट कराल ते पहा येथे : iPhone | Windows Phone