जेव्हा तुम्हाला तुमचे ग्राहक प्रथमच संदेश पाठवितात किंवा १४ दिवस निष्क्रिय राहून पुन्हा संपर्क करत असतील तर तुम्ही त्यांना स्वागत संदेश पाठवू शकता.
स्वागत संदेश सेट करण्यासाठी :
- मेनू बटण > सेटिंग्ज > व्यवसाय सेटिंग्ज > स्वागत संदेश येथे टॅप करा.
- स्वागत संदेश पाठवा चालू करा.
- संदेशावर टॅप करून तो संपादित करा.
- प्राप्तकर्त्यांच्या खाली टॅप करून निवड करा :
- सर्वजण > व्यवसाय बंद करण्याची वेळ उलटून गेल्यानंतर जर कोणी संदेश पाठवत असेल तर त्या सर्वांना स्वागत संदेश पाठवा.
- ऍड्रेस बुक मध्ये नसलेले इतर सर्व ऍड्रेस बुक मध्ये नसलेल्या इतर सर्वांना स्वागत संदेश पाठवा.
- यांना वगळून इतर सर्व... निवडलेल्या संपर्कांना सोडून बाकी सर्वांना स्वागत संदेश पाठवा.
- केवळ यांना पाठवा... निवडक संपर्कांना स्वागत संदेश पाठवा.
टीप : स्वागत संदेश पाठविण्यासाठी तुमच्या फोनमध्ये सक्रिय इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे.