WhatsApp मध्ये जर व्यवसायांकडून येणारे संदेश प्राप्त करणे थांबवायचे असेल तर हे करा :
Android
- व्यवसायाबरोबर झालेले चॅट उघडा.
- मेनू बटण > ब्लॉक करा.
iPhone
- व्यवसायाबरोबर झालेले चॅट उघडा.
- संपर्क माहिती शोधण्यासाठी व्यवसायाच्या नावावर टॅप करा.
- पृष्ठाच्या तळाशी जाऊन > व्यवसाय ब्लॉक करा वर टॅप करा.
Windows
- व्यवसायाबरोबर झालेले चॅट उघडा.
- संपर्क माहिती शोधण्यासाठी व्यवसायाच्या नावावर टॅप करा.
- मेनू बटण
> ब्लॉक करा वर टॅप करा.