गप्पा डिलीट करणे
गप्पा हटवून तुम्ही गप्पा टॅबमधून संभाषणे हटवू शकता.
एखादे वैयक्तिक संभाषण हटविण्यासाठी
- गप्पा टॅब मध्ये, डावीकडे स्वाईप करून तुम्हाला ज्या गप्पा डिलीट करायचा आहे त्या चॅट मध्ये जा.
- अधिक > गप्पा हटवा > गप्पा हटवा वर टॅप करा.
तसेच, गप्पा टॅब मध्ये, डावीकडील कोपऱ्यात संपादन वर टॅप करा > ज्या गप्पा हटवायच्या आहेत त्या निवडा > उजवीकडील कोपऱ्यातील हटवा वर टॅप करा > गप्पा हटवा.
गट गप्पा हटविण्यासाठी
गटगप्पा हटविण्यासाठी तुम्ही त्या गप्पांमधून बाहेर येणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही त्या गप्पा हटवू शकता.
- गप्पा टॅबमध्ये, तुम्हाला ज्या गप्पा हटवायचा आहेत त्यावर डावीकडे स्वाईप करा.
- टॅप करा अधिक > गटाबाहेर पडा > गटाबाहेर पडा.
- गप्पा टॅब मध्ये, गटगप्पांमध्ये डावीकडे स्वाईप करा > टॅप करा गट हटवा > गट हटवा.
सर्व गप्पा एकाचवेळी हटविण्यासाठी
- WhatsApp मध्ये सेटिंग्ज > गप्पा येथे जा.
- सर्व गप्पा हटवा टॅप करा. वैयक्तिक संभाषणे तुमच्या गप्पा टॅब मधून हटविता येतील. गटगप्पा, तुमच्या गप्पा टॅब मध्ये दिसतील, आणि तुम्ही त्याचा एक भाग असाल.
गप्पा पुसण्यासाठी
गप्पा पुसा हे वैशिष्ट्य वापरून तुम्ही गप्पांमधील सर्व संदेश पुसू शकता. परंतु अजूनही गटगप्पांचे नाव, तुमच्या गप्पा टॅब यादी मध्ये दिसतील.
वैयक्तिक अथवा गट गप्पा हटविण्यासाठी
- गप्पा टॅब मध्ये, डावीकडे स्वाईप करून तुम्हाला ज्या गप्पा डिलीट करायचा आहे त्या चॅट मध्ये जा.
- अधिक > गप्पा पुसा वर टॅप करा.
- तारांकित सोडून सर्व हटवा किंवा सर्व संदेश हटवा वर टॅप करा.
सर्व गप्पा एकाचवेळी पुसण्यासाठी
- WhatsApp मध्ये सेटिंग्ज > गप्पा > सर्व गप्पा पुसा येथे जा.
- तुमचा फोन नंबर प्रविष्ट करा > सर्व गप्पा पुसा टॅप करा. याने तुमच्या गप्पा मधून सर्व संदेश पुसले जातील. परंतु सर्व गप्पांचे नाव, तुमच्या गप्पा टॅब मध्ये अजूनही असेल.
गप्पा पुसणे आणि हटविणे याविषयी अजून जाणून घेण्यासाठी येथे जा : Android | Windows Phone