तुमचे बिझनेस प्रोफाइल वापरून तुम्ही तुमच्या कंपनीची माहिती जसे की तुमच्या बिझनेसचे नाव, पत्ता, विभाग, वर्णन, ईमेल आणि वेबसाइट समाविष्ट करू शकता. जेव्हा लोक तुमचे प्रोफाइल बघतील तेव्हा ही माहिती त्यांना सहज दिसेल.
तुमचे बिझनेस प्रोफाइल संपादित करण्यासाठी:
टीप: वेबसाइटच्या फिल्डमध्ये वेब ॲड्रेस टाकून तुमच्या बिझनेस प्रोफाइलमध्ये Facebook पेजेस आणि Instagram खाती जोडता येऊ शकतात.