काही संकेतांवरून तुम्ही हे ताडू शकता की कदाचित तुम्ही ब्लॉक अर्थात अवरोधित केले गेले आहात :
तुम्हाला जर वरील सर्व लक्षणे दिसत असतील तर शक्यता आहे की त्या संपर्काने तुम्हाला ब्लॉक केले आहे. असे असले तरीही हे सर्व होण्याची इतरही काही कारणे असू शकतात. आम्ही जाणीवपूर्वक हे संदिग्ध ठेवले आहे ज्यामुळे तुम्ही जेव्हा एखाद्याला ब्लॉक करता तेव्हा तुमची गोपनीयता टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही एखाद्याकडून ब्लॉक केले गेले आहात का हे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही.
यांवर एखाद्याला ब्लॉक कसे कराल ते जाणून घ्या येथे : Android | iPhone | Windows Phone