खालील गोष्टींची पूर्तता करण्याऱ्या सर्व Windows Phones ला आम्ही सपोर्ट करतो :
- तुमचा Windows Phone Windows Phones 8.1+ रन करत आहे.
- पडताळणी प्रक्रिये दरम्यान तुमचा Windows Phone एसएमएस किंवा फोन कॉल घेऊ शकतो.
*टीप * :
- तुम्ही जेव्हा वाय-फाय च्या रेंज बाहेर असता तेव्हा WhatsApp वापरण्यासाठी तुमच्याकडे डेटा प्लॅन असणे गरजेचे आहे.
- आम्ही फक्त टॅबलेट वापरकत्यांर्ना मर्यादित सपोर्ट देतो आणि यावेळी फक्त वाय-फाय डिव्हाइसना सपोर्ट करू शकत नाही.
यांवर सपोर्ट असलेल्या डिव्हाइेस बद्दल अधिक जाणून घ्या: Android | iPhone