मीडिया, संपर्क किंवा स्थान पाठविणे
मीडिया, संपर्क किंवा स्थान पाठविण्यासाठी :
- वैयक्तिक गप्पा किंवा गट उघडा.
- अधिक वर प्रेस करा.
- तुम्हाला जे पाठवायचे आहे ते निवडा :
- कॅमेरा वापरून फोटो घ्या आणि फोटो पाठवा प्रेस करा. किंवा तुम्ही तुमच्या फोनमधील गॅलरी मधून फोटो निवडू शकता. तुम्ही तुमच्या फोटोला शीर्षक देखील देऊ शकता.
- कॅमेरा वापरून व्हिडिओ घ्या आणि व्हिडिओ पाठवा प्रेस करा. किंवा तुमच्या फोनमधील व्हिडिओ मधून फोटो निवडू शकता. तुम्ही तुमच्या व्हिडिओला शीर्षक देखील देऊ शकता.
- तुमच्या फोनमध्ये अगोदरपासून असलेली ऑडिओ फाईल पाठविण्यासाठी ऑडिओ पाठवा प्रेस करा.
- WhatsApp वरून तुमचे तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुक मध्ये असलेले संपर्क पाठविण्यासाठी संपर्क पाठवा प्रेस करा.
- तुमचे स्थान किंवा जवळपासचे ठिकाण पाठविण्यासाठी स्थान पाठवा प्रेस करा.
- पाठवा वर प्रेस करा.
टीप :
- तुमच्या WhatsApp मध्ये येणारे मीडिया साठविण्यासाठी पर्याय > सेटिंग्ज > गप्पा > मीडिया गॅलरीमध्ये दाखवा येथे प्रेस करा. हे फोटो आणि व्हिडिओ तुमच्या फोनच्या गॅलरी आणि व्हिडिओ मध्ये साठवले जातील.
- 512 MB च्या फोनसाठी, WhatsApp मधून फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ फाईल पाठविण्याची किंवा फॉरवर्ड करण्याची कमाल मर्यादा 10 MB इतकी आहे आणि कमी मेमरीच्या फोनसाठी ही मर्यादा 5 MB इतकी आहे.
हा लेख उपयुक्त का नव्हता?
आपल्या अभिप्रायासाठी आभारी आहोत.