आम्ही जेलब्रोकन डिव्हाइसेस समर्थित करत नाही आणि जर तुमचा फोन जेलब्रोकन असेल तर WhatsApp सुरळीतपणे चालणार नाही. तुम्हाला जर WhatsApp वापरणे सुरळीत ठेवायचे असेल आणि जर तुमचा फोन जेलब्रोकन असेल तर तुम्ही तुमचा iPhone फॅक्ट्री सेटिंग वर पुनर्संचयित करा. पुनर्संचयन कसे कराल याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी Apple सपोर्ट वेबसाईटला भेट द्या.
टीप : जेलब्रोकन डिव्हाइसेस WhatsApp च्या सुरक्षा मॉडेलला सुरळीतपणे चालण्यास अनुमती देत नाहीत आणि तुमचे संदेश हे एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन ने सुरक्षित केले जाणार नाहीत.