गट कसा तयार करावा
गट तयार करण्यासाठी :
- नवीन गप्पा वर प्रेस करा.
- नवीन गट वर प्रेस करा.
- गटामध्ये समाविष्ट करण्यासाठी संपर्क शोधा किंवा निवडा > त्यानंतर पुढे वर प्रेस करा.
- गट विषय निवडा. कृपया लक्षात ठेवा :
- विषय मर्यादा २५ कॅरॅक्टर्स इतकी आहे.
- तुम्ही गट चिन्ह जोडा देखील जोडू शकता.
- पूर्ण झाले वर प्रेस करा.
हा लेख उपयुक्त का नव्हता?
आपल्या अभिप्रायासाठी आभारी आहोत.