ऑनलाईन आणि अखेरचे पाहिलेले तुम्हाला हे सांगतात की तुमचे संपर्क ऑनलाईन आहेत का किंवा त्यांनी अखेरीस केव्हा WhatsApp वापरले.
'ऑनलाईन' म्हणजे त्या व्यक्तीचे WhatsApp फोरग्राउंडवर सुरु आहे याचा अर्थ ते चालू आहे आणि इंटरनेटशी जोडले गेलेले आहे. अर्थात, याचा अर्थ असा नाही की त्यांनी तुमचा मेसेज वाचला आहे.
'अखेरचे पाहिलेले' हे दर्शविते की WhatsApp त्या व्यक्तीने अखेरीस कधी वापरले होते. आमच्या गोपनीयता सेटिंग्ज मधून तुम्ही तुमचे 'अखेरचे पाहिलेले' कोण पाहू शकते ते नियंत्रित करू शकता. लक्षात घ्या की तुम्ही 'ऑनलाईन' आहात हे लपवू शकत नाही. यांवर गोपनीयता सेटिंग्ज बद्दल अधिक जाणून घ्या : Android | iPhone | Windows Phone
काही कारणाने तुम्ही तुमच्या संपर्काचे 'अखेरचे पाहिलेले' स्टेटस बघू शकत नाही :