आम्ही आपल्याला कशी मदत करू शकतो?

आपण शोधत असलेल्या माहितीसाठी निम्नलिखित विषयांवर सुद्धा नजर टाकू शकता.

गट गप्पा वापरणे

गट गप्पा तुम्हाला एकावेळी 256 लोकांशी संवाद साधण्याची अनुमती देते. तुमच्या कुटुंबियांशी, मित्रांशी आणि सहकाऱ्यांशी संपर्कात राहण्याचा तो एक उत्तम मार्ग आहे. तुम्ही कमाल किती सदस्य गटामध्ये समाविष्ट करू शकता याबरोबरच गटगप्पांच्या बाबतीत इतरही काही बाबी कक्षात ठेवणे गरजेचे आहे :

  • तुम्ही कितीही गट तयार करू शकता.
  • प्रत्येक गटाला एक किंवा अधिक अॅडमीन असू शकतात. फक्त अॅडमीनच इतर सहभागी समाविष्ट करून घेऊ शकतात.
  • फक्त अॅडमीनच इतर सहभाग्यांना अॅडमीन करू शकतात.
  • जर जुन्या अॅडमीनने गट सोडला तर नवीन अॅडमीन गटातील कोणीही एक निवडला जातो.
  • तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गटात सहभागी होऊन राहायचे किंवा गट सोडायचा ते ठरवू शकता. लक्षत ठेवा की फक्त गट अॅडमीनच इतर सहभागी समाविष्ट करून घेऊ शकतो. जर तुम्हाला गटामध्ये कसे सहभागी व्हायचे किंवा तुमची एखाद्या गटात सहभागी होण्याची इच्छा नसेल तर कृपया तुमच्या गट अॅडमीनशी बोला.
  • जर तुम्ही संपर्क अवरोधित केला असेल तरीदेखील तुम्ही दोघेही ज्या गटात असाल तेथे त्यांचे संदेश पाहू शकता. तसेच तेदेखील त्या सामायिक गटातील तुमचे संदेश वाचू शकतात.

यांवर WhatsApp वरून गट गप्पा कशा वापराव्यात याविषयी जाणून घ्या इथे : Android | iPhone | Windows Phone | Nokia S40 | BlackBerry | Nokia S60 | BlackBerry 10

धन्यवाद,
WhatsApp मदत समिती