तुमच्या फोनचे ॲड्रेस बुक वापरून WhatsApp ला चटकन आणि सहजपणे हे ओळखता येते की तुमचे कोणकोणते संपर्क WhatsApp वापरतात. एखादा संपर्क हटविण्यासाठी तो संपर्क तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुक मधून हटविणे गरजेचे आहे :
Contacts ॲप मधून संपर्क डिलीट केल्याने तुमचा त्या संपर्काबरोबच गप्पा इतिहास डिलीट केला जात नाही.
गप्पा कशा डिलीट कराव्यात हे या लेखामध्ये जाणून घ्या.
पुढील प्लॅटफॉर्म्सवर संपर्क कसे डिलीट कराल ते पहा येथे : Android | Windows Phone