तुमचे स्टेटस अपडेट कसे फॉरवर्ड करावे
तुमच्या संपर्कांना तुमचे स्टेटस अपडेट फॉरवर्ड करण्यासाठी 'फॉरवर्ड' फीचर वापरा. फॉरवर्ड केलेली स्टेटस अपडेट्स WhatsApp मेसेजेस म्हणून प्राप्त होतात.
स्टेटस फॉरवर्ड करणे
- WhatsApp उघडा > स्टेटस वर जा.
- फॉरवर्ड करायचे आहे ते स्टेटस अपडेट निवडा.
- फॉरवर्ड करा वर प्रेस करा.
- तुम्हाला ते स्टेटस अपडेट ज्या संपर्काला किंवा ग्रुपला पाठवायचे आहे, तो शोधा किंवा निवडा.
- पाठवा वर प्रेस करा.