सर्व स्टेटस अपडेट्स २४ तासांनी आपोआप हटवले जातात. पण, तुम्हाला हा कालावधी संपण्याआधी स्टेटस अपडेट हटवायचे असल्यास, हे करा:
- WhatsApp > स्टेटस उघडा.
- हटवायचे आहे ते स्टेटस अपडेट निवडा.
- त्यानंतर, हटवा > हटवा वर प्रेस करा.
संबंधित लेख:
पुढील प्लॅटफॉर्म्सवर 'स्टेटस' कसे वापरावे: Android | iPhone | KaiOS