WhatsApp डाउनलोड करण्यासाठी
- ॲप्स मेनूमधील JioStore किंवा Store वर प्रेस करा.
- सोशल निवडण्यासाठी बाजूला स्क्रोल करा.
- WhatsApp निवडा.
- ठीक आहे वर किंवा निवडा > इंस्टॉल करा यावर अथवा मिळवा वर प्रेस करा.
WhatsApp अनइंस्टॉल करण्यासाठी
- ॲप्स मेनूमधून WhatsApp निवडा.
- पर्याय > अनइंस्टॉल करा > ठीक आहे यावर किंवा अनइंस्टॉल करा वर प्रेस करा. यामुळे ॲप आणि ॲपमधील सर्व डेटा काढून टाकला जाईल.
- JioPhone किंवा JioPhone 2 वर, तुम्हाला अनइंस्टॉल करा आधी पर्याय वर प्रेस करण्याची आवश्यकता नाही.
संबंधित लेख:
पुढील प्लॅटफॉर्म्सवर WhatsApp डाउनलोड किंवा अनइंस्टॉल कसे करावे:
iPhone |
Android