ग्रुप नोटिफिकेशन्स म्यूट किंवा अनम्यूट कशी करावीत
तुम्ही काही ठरावीक काळासाठी ग्रुप नोटिफिकेशन्स म्यूट करू शकता. ग्रुपमध्ये पाठवलेले मेसेजेस तुम्हाला मिळत राहतील पण, ते मेसेजेस जेव्हा येतील तेव्हा फोन व्हायब्रेट होणार नाही किंवा आवाज होणार नाही.
ग्रुप नोटिफिकेशन्स म्यूट करणे
- WhatsApp ग्रुप चॅट निवडा.
- पर्याय > म्यूट करा > ठीक आहे वर प्रेस करा.
- तुम्हाला किती कालावधीसाठी नोटिफिकेशन्स म्यूट करायची आहेत ते निवडा.
- ठीक आहे वर प्रेस करा.
ग्रुप नोटिफिकेशन्स अनम्यूट करणे
- WhatsApp ग्रुप चॅट निवडा.
- पर्याय > अनम्यूट करा > ठीक आहे वर प्रेस करा.