गप्पा संग्रहीत करा हे फिचर तुम्हाला तुमचे संभाषण तुमच्या गप्पा स्क्रीन मधून लपवण्याची आणि गरज असल्यास ते नंतर वापरण्याची अनुमती देते. तुम्ही तुमच्या गटगप्पा किंवा वैयक्तिक गप्पा संग्रहित करून तुमची संभाषणे सुयोग्य प्रकारे व्यवस्थापित करू शकता.
टीप : गप्पा संग्रहीत करा हे वापरून तुम्ही गप्पा डिलीट करत नाही किंवा तुमच्या एस डी कार्ड वर बॅकअप देखील घेतला जात नाही.
तुमच्या गप्पा आता संग्रहीत झाल्या असतील आणि तुमच्या गप्पा स्क्रीनवर दिसणार नाहीत.
जर तुम्हाला संग्रहित गप्पांमध्ये नवीन संदेश आला तर त्या तुम्हाला पुन्हा दिसू लागतील.
यांवर गप्पा कशा संग्रहित कराल ते शिका येथे : iPhone | Windows Phone | WhatsApp Web