स्टेटस वापरून तुम्ही मजकूर, फोटो, व्हिडिओ आणि GIF शेअर करू शकता. तुमचे स्टेटस २४ तासांनंतर नाहीसे होते. तुमचे स्टेटस अपडेट तुमच्या संपर्कांना दिसावे आणि तुमच्या संपर्कांची स्टेटस अपडेट्स तुम्हाला कळावीत यासाठी तुम्ही आणि तुमच्या संपर्कांनी एकमेकांचा फोन नंबर ॲड्रेस बुकमध्ये सेव्ह करणे आवश्यक असते.
याशिवाय, तुम्ही कॅमेरा