स्टेटस कसे वापरावे
स्टेटस वापरून तुम्ही मजकूर, फोटो, व्हिडिओ आणि GIF अपडेट शेअर करू शकता. स्टेटस २४ तासांनंतर एक्स्पायर होते आणि तेदेखील एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड असते. तुमचे स्टेटस अपडेट तुमच्या संपर्कांना दिसावे आणि तुमच्या संपर्कांची स्टेटस अपडेट्स तुम्हाला कळावीत यासाठी तुम्ही आणि तुमच्या संपर्कांने एकमेकांचा फोन नंबर ॲड्रेस बुकमध्ये सेव्ह करणे आवश्यक असते.
स्टेटस अपडेट तयार करणे आणि पाठवणे
- WhatsApp उघडा > स्टेटस
वर टॅप करा. - हे करा:
- फोटो घेण्यासाठी, व्हिडिओ किंवा GIF रेकॉर्ड करण्यासाठी अथवा पिकर वापरून फोनमध्ये असलेला फोटो, व्हिडिओ किंवा GIF निवडण्यासाठी कॅमेरा
किंवा माझे स्टेटस यावर टॅप करा. तुम्ही फोटो, व्हिडिओ किंवा GIF ला शीर्षक देऊ शकता अथवा ते संपादितदेखील करू शकता. ते कसे करावे हे जाणून घेण्यासाठी हा लेख पहा. - स्टेटस अपडेट लिहिण्यासाठी मजकूर
वर टॅप करा. तुम्ही फॉंट निवडण्यासाठी T वर किंवा बॅकग्राउंड रंग निवडण्यासाठी रंग वर टॅप करू शकता.
- फोटो घेण्यासाठी, व्हिडिओ किंवा GIF रेकॉर्ड करण्यासाठी अथवा पिकर वापरून फोनमध्ये असलेला फोटो, व्हिडिओ किंवा GIF निवडण्यासाठी कॅमेरा
- पाठवा
वर टॅप करा.
किंवा, तुम्ही कॅमेरा
टीप: WhatsApp वर 3GP आणि mpeg4 व्हिडिओ फॉरमॅट्सना सपोर्ट आहे.
स्टेटस अपडेट पाहणे किंवा त्याला उत्तर देणे
- एखाद्या संपर्काचे स्टेटस अपडेट पाहण्यासाठी स्टेटस वर आणि त्यानंतर संपर्काच्या स्टेटस अपडेटवर टॅप करा.
- संपर्काच्या स्टेटस अपडेटला उत्तर देण्यासाठी, स्टेटस पाहत असताना उत्तर द्या
वर टॅप करा.
संबंधित लेख
- इतर ॲप्सवर WhatsApp स्टेटस अपडेट कसे शेअर करावे
- स्टेटसच्या गोपनीयतेविषयी माहिती
- पुढील प्लॅटफॉर्म्सवर स्टेटस कसे वापरावे: Android | KaiOS