एखाद्या संपर्काचे स्टेटस अपडेट म्यूट किंवा अनम्यूट कसे करावे
एखाद्या विशिष्ट संपर्कांकडून येणारे स्टेटस अपडेट्स तुमच्या स्टेटस टॅबच्या यादीमध्ये सर्वात वर दिसू नयेत यासाठी ते म्यूट करू शकता.
संपर्काचे स्टेटस अपडेट म्यूट करणे
- WhatsApp > स्टेटस उघडा.
- ज्या संपर्काची स्टेटस अपडेट्स म्यूट करायची आहेत, त्या संपर्काचे स्टेटस अपडेट डावीकडे स्वाइप करा.
- म्यूट करा > म्यूट करा वर टॅप करा.
संपर्काचे स्टेटस अपडेट अनम्यूट करणे
- WhatsApp > स्टेटस उघडा.
- म्यूट केलेली अपडेट्स येथे जाऊन खाली स्क्रोल करा.
- ज्या संपर्काची स्टेटस अपडेट्स म्यूट करायची आहेत, त्या संपर्काचे स्टेटस अपडेट डावीकडे स्वाइप करा.
- अनम्यूट करा > अनम्यूट करा वर टॅप करा.
संबंधित लेख:
संपर्काचे स्टेटस अपडेट म्यूट किंवा अनम्यूट कसे करायचे: Android | KaiOS