WhatsApp मुख्य पेजWhatsApp मुख्य पेजमदत केंद्र
WhatsApp वेब
फीचर्स
डाउनलोड
सुरक्षा
मदत केंद्र

आपली भाषा निवडा

  • azərbaycan

  • Afrikaans

  • Bahasa Indonesia

  • Melayu

  • català

  • čeština

  • dansk

  • Deutsch

  • eesti

  • English

  • español

  • français

  • Gaeilge

  • hrvatski

  • italiano

  • Kiswahili

  • latviešu

  • lietuvių

  • magyar

  • Nederlands

  • norsk bokmål

  • o‘zbek

  • Filipino

  • polski

  • Português (Brasil)

  • Português (Portugal)

  • română

  • shqip

  • slovenčina

  • slovenščina

  • suomi

  • svenska

  • Tiếng Việt

  • Türkçe

  • Ελληνικά

  • български

  • қазақ тілі

  • македонски

  • русский

  • српски

  • українська

  • עברית

  • العربية

  • فارسی

  • اردو

  • বাংলা

  • हिन्दी

  • ગુજરાતી

  • ಕನ್ನಡ

  • मराठी

  • ਪੰਜਾਬੀ

  • தமிழ்

  • తెలుగు

  • മലയാളം

  • ไทย

  • 简体中文

  • 繁體中文(台灣)

  • 繁體中文(香港)

  • 日本語

  • 한국어

  • डाउनलोड

  • फीचर्स

  • सुरक्षा

  • मदत केंद्र

  • संपर्क साधा

आम्ही तुम्हाला कशी मदत करू शकतो?

तुम्ही शोधत असलेल्या माहितीसाठी तुम्ही खालील विषयांवरही नजर टाकू शकता.
  1. iPhone

इतर ॲपवरून WhatsApp लिंक कसे करायचे

तुमचे iPhone ॲप्लिकेशन WhatsApp शी सुसंगत करण्यासाठी बरेच पर्याय आहेत : युनिव्हर्सल लिंक्स, कस्टम URL स्कीम्स, शेअर एक्सटेंशन आणि डॉक्युमेंट इंटरॅक्शन API.

युनिव्हर्सल लिंक्स

WhatsApp खाते लिंक करण्यासाठी युनिव्हर्सल लिंक्स या पर्यायाला अधिक प्राधान्य दिले जाते.

https://wa.me/<number> ही लिंक वापरा ज्यामध्ये <number> हा संपूर्ण फोन नंबर आंतरराष्ट्रीय स्वरूपात असेल. आंतरराष्ट्रीय स्वरूपात फोन नंबर लिहिताना कोणतेही अतिरिक्त शून्य, कंस, अधिक चिन्ह किंवा आडवी रेघ लावू नका.

उदाहरणार्थ :

वापरा : https://wa.me/15551234567

वापरू नका : https://wa.me/+001-(555)1234567

युनिव्हर्सल लिंक्स मध्ये अगोदर पासून भरलेला मजकूर समाविष्ट केलेला असतो जो चॅटच्या मजकूर फील्डमध्ये आपोआप दिसेल. https://wa.me/whatsappphonenumber/?text=urlencodedtext हे वापरा यामध्ये whatsappphonenumber हा संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्वरूपातील फोन नंबर असेल आणि URL-encodedtext ही तुमच्या अगोदर पासून भरलेल्या मजकुराची एनकोडेड URL असेल.

उदाहरणार्थ : https://wa.me/15551234567?text=I'm%20interested%20in%20your%20car%20for%20sale

तुमच्या अगोदरपासूनच भरलेल्या संदेशाची लिंक तयार करण्यासाठी https://wa.me/?text=urlencodedtext हे वापरा

उदाहरणार्थ : https://wa.me/?text=I'm%20inquiring%20about%20the%20apartment%20listing`

कस्टम URL स्कीम्स

whatsapp:// ने सुरु होणारी URL वापरून त्यामध्ये खालील पॅरामीटर्स वापरा आणि तुम्हाला हवी असणारी क्रिया साध्य करा.

URLपॅरामीटर्सहे उघडेल
app-WhatsApp Messenger ॲप्लिकेशन
sendनवीन चॅट
textसंभाषण स्क्रीनवर या पॅरामीटरमध्ये नमूद केलेला मजकूर संदेश दिसेल.

Objective-C वापरून पुढीलप्रमाणे URLs उघडता येऊ शकतात :

NSURL *whatsappURL = [NSURL URLWithString:@"whatsapp://send?text=Hello%2C%20World!"];
if ([[UIApplication sharedApplication] canOpenURL: whatsappURL]) { if ([[UIApplication sharedApplication] canOpenURL: whatsappURL]) {
}

[UIApplication canOpenURL:] वापरून यूझरच्या iPhone वर WhatsApp इंस्टॉल केले असल्याची खात्री करून घेण्यासाठी तुमच्या ॲप्लिकेशनच्या LSApplicationQueriesSchemes key खाली असलेल्या Info.plist मध्ये WhatsApp ची URL स्कीम समाविष्ट करणे गरजेचे आहे.

शेअर एक्सटेंशन

iOS 8.0 मध्ये नवीन आलेल्या शेअर एक्सटेंशन या फीचरमुळे यूझरच्या iPhone वर असलेल्या ॲप्लिकेशन्स बरोबर कंटेंट शेअर करणे सोपे झाले आहे. तुमचा कंटेंट WhatsApp वर शेअर करण्याचा हा मार्ग आता जास्त प्रचलित आहे. शेअर एक्सटेंशन वापरण्यासाठी UIActivityViewController चा इंस्टन्स तयार करा आणि तुमच्या ॲप मध्ये शेअर करा. WhatsApp वर खालील प्रकारचा कंटेंट स्वीकारला जातो :

  • मजकूर (UTI: public.plain-text)
  • फोटो (UTI: public.image)
  • व्हिडिओ (UTI: public.movie)
  • ऑडिओ आणि म्युझिक फाईल्स (UTI: public.audio)
  • PDF डॉक्युमेंट्स (UTI: com.adobe.pdf)
  • संपर्क पत्रिका (UTI: public.vcard)
  • वेब URLs (UTI: public.url)

डॉक्युमेंट इंटरॅक्शन

जर तुमचे ॲप्लिकेशन फोटो ,व्हिडिओ, किंवा ऑडिओ नोट्स तयार करत असेल आणि तुमच्या युझर्सने हा मीडिया WhatsApp मार्फत शेअर करावा असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही डॉक्युमेंट इंटरॅक्शन API वापरून WhatsApp वरील संपर्कांशी व ग्रुप्स वर मीडिया पाठवू शकता.

WhatsApp Messenge विविध प्रकारच्या मीडिया फाईल्स हाताळू शकते :

  • पब्लिक इमेज म्हणून चालणारे सर्व प्रकारचे फोटो (जसे की, PNG आणि JPEG)
  • पब्लिक मूव्ही म्हणून मान्यता असणारे व्हिडिओ (जसे की, MPEG-4 व्हिडिओ)
  • ऑडिओ फाईल्स (केवळ MPEG-3, MPEG-4, AIFF, AIFF-C आणि Core Audio)

जर तुम्हाला ॲप्लिकेशन लिस्ट मध्ये केवळ अधिकृत WhatsApp दिसावे असे वाटत असेल (जसे की WhatsApp plus आणि त्यासारखी इतर public/*-ॲप्स टाळण्यासाठी) तुम्ही वर नमूद केलेल्या मीडिया टाईप्ससाठी खालील एक्सटेंशन वापरू शकता जे केवळ WhatsApp साठीच चालतात :

  • फोटो - «.wai» ज्याचा टाईप net.whatsapp.image हा असेल
  • व्हिडिओ - «.wai» ज्याचा टाईप net.whatsapp.movie हा असेल
  • ऑडिओ फाईल्स - «.waa» ज्याचा टाईप net.whatsapp.audio हा असेल

जेव्हा हे सक्षम केले जाईल तेव्हा WhatsApp लगेचच संपर्क किंवा ग्रुप निवडण्याची स्क्रीन दाखवेल. यानंतर मीडिया फाईल आपोआप निवडलेल्या संपर्काकडे किंवा ग्रुपकडे पाठवली जाईल.

WhatsApp वर मीडिया फाईल्स कशा शेअर करायच्या यावर अधिक माहिती हवी असल्यास Apple च्या डेव्हलपर वेबसाईट वर जा.

हा लेख उपयुक्त होता?
होयनाही
हा लेख उपयुक्त का नव्हता?
  • हा लेख गोंधळात टाकणारा होता
  • लेखामध्ये माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही
  • या उपायाचा फायदा झाला नाही
  • मला फीचर किंवा धोरण आवडले नाही
तुमच्या अभिप्रायासाठी आभारी आहोत.
मदत केंद्र

WhatsApp

फीचर्स

सुरक्षा

डाउनलोड

WhatsApp वेब

बिझनेस

गोपनीयता

कंपनी

आमच्याबद्दल

करियर्स

ब्रँड केंद्र

संपर्क साधा

ब्लॉग

WhatsApp अनुभव

डाउनलोड

Mac/PC

Android

iPhone

मदत

मदत केंद्र

Twitter

Facebook

कोरोना व्हायरस

2022 © WhatsApp LLC

गोपनीयता आणि अटी