WhatsApp नीट चालावे यासाठी iPhone मध्ये iOS 9 किंवा त्यानंतरची आवृत्ती असणे गरजेचे आहे.
उत्तम अनुभवासाठी तुमच्या फोनसाठी उपलब्ध असलेली सर्वात नवीन iOS आवृत्ती वापरावी अशी आम्ही शिफारस करतो. तुमच्या iPhone चे सॉफ्टवेअर कसे अपडेट करावे हे जाणून घेण्यासाठी कृपया Apple सपोर्ट वेबसाइटला भेट द्या.
आम्ही जेलब्रोकन किंवा अनलॉक्ड डिव्हाइसेसवर उघडपणे मर्यादा घालत नाही. पण, या बदलांनी तुमच्या डिव्हाइसच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने आम्ही iPhone च्या ऑपरेटिंग सिस्टीमची मॉडिफाय केलेली आवृत्ती वापरणाऱ्या डिव्हाइसेसना सपोर्ट देऊ शकत नाही.