नवीन चॅट वर टॅप करा आणि तुम्हाला जो संपर्क हटवायचा आहेत तो शोधा किंवा निवडा.
सर्वात वर दिसणाऱ्या संपर्क नावावर टॅप करा..
संपादित करा वर टॅप करा, स्क्रीनच्या तळापर्यंत स्क्रोल करा आणि संपर्क हटवा वर टॅप करा.
तुमच्या फोनच्या संपर्क यादीतून एखादा संपर्क हटवल्याने त्या संपर्काशी केलेल्या चॅट्सचा इतिहास हटवला जाणार नाही. एखादे चॅट कसे हटवावे हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.