संपर्कांबाबतच्या सर्वोत्तम अनुभवासाठी तुम्ही WhatsApp ला तुमचे संपर्क वापरण्याची परवानगी द्यावी असे आम्ही सुचवतो.
WhatsApp करड्या रंगात दिसत असेल, किंवा गोपनीयता सेटिंग्जमध्ये दिसतच नसेल, तर तुम्ही iPhone Settings > Screen Time > Content & Privacy Restrictions येथे कोणते निर्बंध सेट केलेले नाहीत याची खात्री करून घ्या. यापैकी कोणतेही कारण नसल्यास, तुम्हाला तुमचे फोन रीस्टोअर करून पाहावा लागेल. तुमच्या माहितीचा बॅकअप कसा घ्यावा आणि ती रीस्टोअर कशी करावी याबद्दल जाणून घेण्यासाठी Apple सपोर्ट वेबसाइटला भेट द्या.
तुम्ही WhatsApp ला तुमच्या फोनमधील संपर्क वापरण्याची परवानगी दिलेली नसेल, तरीही तुम्ही हे करू शकता :
तुम्ही हे करू शकणार नाही :
तुम्हाला तुमचे काही WhatsApp संपर्क दिसत नसतील, तर पुढील गोष्टी करून पहा:
आंतरराष्ट्रीय संपर्कांसाठी :
तुम्ही iOS ची आवृत्ती 11.3 किंवा त्यापुढील आवृत्ती वापरत असाल आणि तुम्हाला दिसत नसलेले संपर्क हे Exchange खात्यामध्ये स्टोअर केलेले असतील, तर खाते ॲडमिनिस्ट्रेटर WhatsApp किंवा इतर ॲप्सना तुमचे संपर्क वापरण्याची परवानगी देत नाही आहे, असे होऊ शकते. तुम्ही ही समस्या खालील प्रकारे सोडवू शकता :
टीप :