ग्रुप्समध्ये बदल कसे करावेत
बाय डिफॉल्ट, ग्रुपमधील कोणताही सदस्य ग्रुपचे नाव, फोटो, वर्णन बदलू शकतो किंवा ग्रुपला मेसेजेस पाठवू शकतो. तथापि, फक्त ॲडमीनला ग्रुप माहिती संपादित करण्याची अनुमती द्यायची असल्यास ग्रुप ॲडमीन ग्रुप सेटिंग्ज बदलू शकतो.
ग्रुपची माहिती बदलणे
ग्रुपचे नाव बदलणे
- WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्या ग्रुपच्या नावावर टॅप करा.
- किंवा, चॅट टॅबवरील ग्रुपला डावीकडे स्वाइप करा. त्यानंतर, अधिक
> ग्रुपची माहिती यावर टॅप करा.

- ग्रुपच्या नावावर टॅप करा.
- नवीन नाव लिहा आणि सेव्ह करा वर टॅप करा.
- ग्रुपच्या नावामध्ये जास्तीतजास्त २५ कॅरॅक्टर्स असू शकतात.
ग्रुपचा फोटो बदलणे
- WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्या ग्रुपच्या नावावर टॅप करा.
- किंवा, चॅट टॅबवरील ग्रुपला डावीकडे स्वाइप करा. त्यानंतर, अधिक
> ग्रुपची माहिती यावर टॅप करा.
- किंवा, चॅट टॅबवरील ग्रुपला डावीकडे स्वाइप करा. त्यानंतर, अधिक
- कॅमेरा
वर टॅप करा. - नवीन फोटोसाठी चिन्ह रिसेट करा, फोटो घ्या, फोटो निवडाइमोजी आणि स्टिकर किंवा वेब वर शोधा यांमधून एका पर्यायाची निवड करा.
ग्रुपची माहिती बदलणे
- WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्या ग्रुपच्या नावावर टॅप करा.
- किंवा, चॅट टॅबवरील ग्रुपला डावीकडे स्वाइप करा. त्यानंतर, अधिक
> ग्रुपची माहिती यावर टॅप करा.
- किंवा, चॅट टॅबवरील ग्रुपला डावीकडे स्वाइप करा. त्यानंतर, अधिक
- ग्रुपच्या माहितीवर टॅप करा.
- ग्रुपची नवीन माहिती लिहा आणि सेव्ह करा वर टॅप करा.