इमोजी वापरण्यासाठी या आयकॉनवर टॅप करून तुम्ही इमोजी सिलेक्शन मेनू उघडू शकता. तुमच्या कीबोर्डवर परत येण्यासाठी
या चिन्हावर टॅप करा.
काही इमोजी हे निरनिराळ्या वर्णामध्ये उपलब्ध आहेत. जर तुम्हाला दुसऱ्या वर्णाचे इमोजी निवडायचे असतील तर त्यावर टॅप करून होल्ड करा आणि तुम्हाला हवा तो वर्ण निवडा.
टीप : तुम्ही जेव्हा विशिष्ट वर्णाचा इमोजी निवडता तेव्हा तो तुमचा डिफॉल्ट इमोजी होतो.