उत्तम वापरकर्ता अनुभव देऊ करण्यासाठी आम्ही WhatsApp Business API वर किती बिझनेस असावेत या संख्येवर मर्यादा घातल्या आहेत.
तुम्हाला आमची बिझनेस टूल्स वापरून पाहायची असल्यास हा फॉर्म भरा. आम्ही आमच्या प्रोग्राममधील बिझनेसची संख्या वाढवणार असू, तर तुमच्याशी संपर्क साधू. हा फॉर्म भरल्याने तुम्हाला प्रोग्रामचा ॲक्सेस मिळेल याची शाश्वती मिळत नाही हे कृपया लक्षात घ्या.