पडताळणी केलेले बिझनेस खाते
तुम्हाला हव्या असलेल्या बिझनेसशी तुम्हाला कनेक्ट करता यावे यासाठी नवनवीन मार्ग शोधण्यासाठी WhatsApp सतत प्रयत्नशील असते.
संंपर्काच्या नावाच्या बाजूला असलेला हिरवा बॅज
एखाद्या बिझनेसने तुमच्याशी संपर्क साधणे थांबवावे असे तुम्हाला वाटत असल्यास, Android किंवा iPhone वर त्यांना ब्लॉक कसे करावे याबद्दल जाणून घ्या.
टीप: WhatsApp बिझनेस पडताळणी ही निमंत्रितांसाठी असलेल्या प्रायोगिक तत्त्वावरील प्रोग्राममध्ये सहभागी झालेल्या फार थोड्या बिझनेसेसपुरता मर्यादित आहे.