WhatsApp Business ॲप हे बाह्य व्यावसायिक संभाषणांसाठी आहे तर WhatsApp Messenger हे वैयक्तिक संभाषणांसाठी आहे. आम्ही प्रत्येक ॲप त्याच्या इप्सित हेतूनुसार GDPR ला अनुसरून निर्माण केले आहे. जर तुमचा लहान किंवा मध्यम उद्योग असेल तर तुम्ही ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी WhatsApp Business ॲप वापरावे. WhatsApp Business हे Google Play स्टोअर आणि App Store मधून मोफत डाउनलोड करता येते.
GDPR बद्दल अधिक माहितीसाठी आणि तुमच्या डिव्हाइसच्या ॲड्रेस बुक मधील संपर्क कसे व्यवस्थापित करावे याविषयी लेखामध्ये अधिक वाचा.
आम्ही तुमची व्यावसायिक माहिती कशी वापरतो याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया WhatsApp Business च्या सेवाशर्तींमधील Our Data Practices हा विभाग पहा.