Facebook च्या कंपन्यांच्या प्रॉडक्ट्समध्ये
Facebook ची प्रॉडक्ट्स आणि
Facebook Companies ची प्रॉडक्ट्स यांचा समावेश होतो. या प्रॉडक्ट्सवर, म्हणजेच WhatsApp आणि Oculus ची प्रॉडक्ट्स (Oculus चे खाते वापरताना) यांवर - त्या विशिष्ट कंपनीच्या स्वतंत्र सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरणे लागू होतात.