Meta Companies
Meta Platforms Inc. आणि Facebook Ireland Ltd. या कंपन्यांच्या मार्फत सर्व्हिसेस देऊ करण्याव्यतिरिक्त Meta कडे खाली नमूद केलेल्या कंपन्यांची मालकी असून त्यांचा कार्यभार त्यांच्याशी निगडीत सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरणांचे पालन करून सांभाळला जातो. WhatsApp च्या गोपनीयता धोरणाविषयी जाणून घेण्यासाठी, कृपया आमचे WhatsApp वरील गोपनीयता पेज पहा आणि इतर Meta Companies च्या गोपनीयता धोरणांविषयी व या कंपन्या तुम्हाला सर्व्हिसेस प्रदान करताना वापरकर्त्यांची माहिती कशी हाताळतात हे जाणून घेण्यासाठी कृपया खालील लिंक्सना भेट द्या:
- Facebook Payments Inc. (https://www.facebook.com/payments_terms/privacy) आणि Facebook Payments International Limited (https://www.facebook.com/payments_terms/EU_privacy)
- Facebook Technologies, LLC आणि Facebook Technologies Ireland Limited (https://www.oculus.com/store-dp/)
- WhatsApp LLC and WhatsApp Ireland Limited (http://www.whatsapp.com/legal)
- Novi Financial, Inc.आणि तिच्या संलग्न, जागतिक Novi संस्था (स्वतंत्रपणे आणि एकत्रितपणे, “Novi”) (https://www.novi.com/legal/app/privacy-policy)
- Facebook Pagamentos do Brasil Ltda. (https://www.facebook.com/legal/Facebook_Pagamentos_privacy)