सहभागी देशांविषयी अधिक जाणून घ्या
WhatsApp वरील 'पेमेंट्स' हे फीचर मर्यादित देशांमध्ये आणि ठरावीक डिव्हाइसेसवर उपलब्ध आहे. तुम्ही WhatsApp द्वारे खालील देशांमधील मित्रमैत्रिणींना, कुटुंबीयांना आणि भविष्यात, बिझनेसेसना पैसे पाठवू शकता आणि त्यांच्याकडून पैसे प्राप्त करू शकता:
- भारत
- ब्राझील
Novi हे डिजिटल वॉलेट तुम्हाला तुमच्या WhatsApp चॅटमधून बाहेर न पडता पैसे पाठवण्याची आणि प्राप्त करण्याची अनुमती देते. 'WhatsApp वर Novi वापरण्याची सुविधा' हे पुढील देशांमध्ये उपलब्ध आहे:
- युनायटेड स्टेट्स
'पेमेंट्स' हे फीचर इतर देशांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही काम करत आहोत. हे फीचर आणखी कोणत्या देशांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे हे पाहण्यासाठी पुन्हा भेट द्या.