WhatsApp मुख्य पेजWhatsApp मुख्य पेजमदत केंद्र
WhatsApp वेब
फीचर्स
डाउनलोड
सुरक्षा
मदत केंद्र

आपली भाषा निवडा

  • azərbaycan

  • Afrikaans

  • Bahasa Indonesia

  • Melayu

  • català

  • čeština

  • dansk

  • Deutsch

  • eesti

  • English

  • español

  • français

  • Gaeilge

  • hrvatski

  • italiano

  • Kiswahili

  • latviešu

  • lietuvių

  • magyar

  • Nederlands

  • norsk bokmål

  • o‘zbek

  • Filipino

  • polski

  • Português (Brasil)

  • Português (Portugal)

  • română

  • shqip

  • slovenčina

  • slovenščina

  • suomi

  • svenska

  • Tiếng Việt

  • Türkçe

  • Ελληνικά

  • български

  • қазақ тілі

  • македонски

  • русский

  • српски

  • українська

  • עברית

  • العربية

  • فارسی

  • اردو

  • বাংলা

  • हिन्दी

  • ગુજરાતી

  • ಕನ್ನಡ

  • मराठी

  • ਪੰਜਾਬੀ

  • தமிழ்

  • తెలుగు

  • മലയാളം

  • ไทย

  • 简体中文

  • 繁體中文(台灣)

  • 繁體中文(香港)

  • 日本語

  • 한국어

  • डाउनलोड

  • फीचर्स

  • सुरक्षा

  • मदत केंद्र

  • संपर्क साधा

आम्ही तुम्हाला कशी मदत करू शकतो?

तुम्ही शोधत असलेल्या माहितीसाठी तुम्ही खालील विषयांवरही नजर टाकू शकता.
  1. सर्वसाधारण

WhatsApp वरील IFCN (इंटरनॅशनल फॅक्ट चेकिंग नेटवर्क) सत्यता पडताळणाऱ्या संस्था

WhatsApp ला वापरकर्त्यांच्या सुरक्षेची नेहमीच काळजी असते आणि म्हणूनच चुकीच्या माहितीच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी आम्ही सजग असतो. तुम्हाला मिळालेली माहिती संशयास्पद आहे किंवा चुकीची आहे असे वाटत असल्यास तुम्ही त्या माहितीची सत्यता या IFCN सत्यता पडताळणाऱ्या संस्थांच्या मदतीने किंवा IFCN फॅक्ट चेकिंग चॅटबॉटच्या मदतीने +1 (727) 2912606 या नंबरवर पडताळून पाहावी असे आम्ही सुचवतो.

WhatsApp वरील सत्यता पडताळणाऱ्या संस्थांसोबत भागीदारी करणे

२०१८ पासून WhatsApp ने जगभरातील सत्यता पडताळणाऱ्या संस्थांसोबत भागीदारी केली आहे. सत्यता पडताळणाऱ्या ५० पेक्षा अधिक संस्था WhatsApp वापरकर्त्यांना अचूक माहितीचा ॲक्सेस असावा याची खात्री करण्यासाठी WhatsApp Business ॲप आणि/किंवा WhatsApp बिझनेस प्लॅटफॉर्म यांसारखी WhatsApp प्रॉडक्ट्स वापरत आहेत.

टेक्स्ट मेसेजेस, व्हॉइस मेसेजेस व कॉल्स हे WhatsApp च्या एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित असल्यामुळे ते फक्त तुम्ही आणि ज्या व्यक्तीसोबत तुम्ही संवाद साधत आहात ती व्यक्तीच वाचू किंवा ऐकू शकते. म्हणूनच WhatsApp वरील सत्यता पडताळणाऱ्या संस्थांसोबतची आमची भागीदारी वापरकर्त्याने दिलेल्या रिपोर्टवर अवलंबून असते.

एखाद्या मेसेजमध्ये चुकीची माहिती आहे असे वाटल्यास वापरकर्त्यांना तो मेसेज ज्या देशातून सर्वप्रथम पाठवण्यात आला होता त्या देशातील सत्यता पडताळणाऱ्या विश्वसनीय संस्थांना फ्लॅग करता येईल. सत्यता पडताळणाऱ्या संस्था त्यावर फॅक्ट-चेकिंगशी संबंधित लेख शेअर करून तुम्हाला उत्तर देऊ शकतात.

WhatsApp वरील फॅक्ट-चेकिंग इकोसिस्टीमला सपोर्ट करणे

WhatsApp Business ॲप आणि WhatsApp बिझनेस प्लॅटफॉर्म यांवरील सत्यता पडताळणाऱ्या संस्थांसोबतच्या आमच्या भागीदारीव्यतिरिक्त आम्ही IFCN (इंटरनॅशनल फॅक्ट चेकिंग नेटवर्क) आणि सपोर्ट संस्थांसोबत थेट भागीदारी करतो. या संस्था चुकीच्या माहितीच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी WhatsApp वापरून नवनवीन प्रयोग करत आहेत.

आमच्या अलीकडील गुंतवणुकींमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • कोरोना व्हायरसशी संबंधित सत्यता पडताळणाऱ्या संस्थांना सपोर्ट करण्यासाठी IFCN (इंटरनॅशनल फॅक्ट चेकिंग नेटवर्क) ला $१०,००,००० देणे
  • COVID-19 शी संबंधित चुकीच्या माहितीच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी जागतिक WhatsApp चॅटबॉट लाँच करणे
  • लसीशी संबंधित चुकीच्या माहितीच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी WhatsApp आणि IFCN (इंटरनॅशनल फॅक्ट चेकिंग नेटवर्क) च्या नावे $५,००,००० चे अनुदान देणे
  • निवडणुकीशी संबंधित चुकीच्या माहितीच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी इंग्रजी आणि स्पॅनिश भाषेमध्ये फॅक्टचॅट लाँच करणे

डिरेक्टरी

देश/प्रदेशसंस्थाWhatsApp नंबर
अल्बानियाFaktoje+355 67 205 6944
अर्जेंटिनाChequeado+54 9 11 3679 0690
+54 9 11 6270 4259
ब्राझीलAFP Checamos+55 21 98217-2344
ब्राझीलAgência Lupa+55 21 99193-3751
ब्राझीलAos Fatos+55 21 99956-5882
+55 21 99747-2441
ब्राझीलEstadão Verifica+55 11 97683-7490
+55 11 99263-7900
कोलंबियाLa Silla Vacia+57 310 2567871
कोलंबियाColombiaCheck+57 322 8523557
आयव्हरी कोस्टAfrica Check+221 78 386 67 32
क्रोएशियाFaktograf.hr+385 91 7692 826
इक्वेडोरEcuador Chequea+593 98 453 5165
फ्रान्सAFP France+33 6 47 08 70 46
फ्रान्सAFP Africa - English+33 6 32 99 52 64
फ्रान्सFrance24+33 6 30 93 41 36
जॉर्जियाMyth Detector+995 591 051 530
जर्मनीCORRECTIV+49 151 17535184
जर्मनीAFP Faktencheck+49 172 2524054
जर्मनीdpa Faktencheck+49 160 3476409
घानाGhanaFact+233 24 449 9971
ग्रीसEllinika Hoaxes+30 698 3517195
गिनीAfrica Check+221 783866732
भारतAFP+91 95999 73984
भारतBoom+91 77009-06111
+91 77009-06588
भारतDigit Eye+91 96328 30256
भारतFact Crescendo+91 90490 53770
भारतFactly+91 92470 52470
भारतIndia Today+91 7370-007000
भारतNewschecker+91 99994 99044
भारतNewsmobile+91 11 7127 9799
भारतThe Healthy Indian Project +91 85078 85079
भारतThe Quint - WebQoof+91 96436 51818
भारतVishvas News+91 92052 70923
+91 95992 99372
इंडोनेशियाWhatsApp Hoax Buster (Mafindo)+62 859-2160-0500
इंडोनेशियाTempo+62 813-1577-7057
इंडोनेशियाLiputan6+62 811-9787-670
इंडोनेशियाMafindo+62-896-800-600-88
आयर्लंडTheJournal.ie+353 (85) 221 4696
इटलीPagella Politica / Facta+39 342 1829843
केन्याAfrica Check+254 729 305650
केन्याPesaCheck+254 754 999 992
लॅट-ॲमAFP Factual+52 (1) 55 7908 2889‬
मेक्सिकोAFP Factual - Mexico+52 (1) 55 2503 9334
नायजेरियाAfrica Check+234 908 377 7789
नायजेरियाDubawa+234 806 935 2412
पेरूVerificador de La República+51 997 883 271
पोर्तुगालPolígrafo+351 968 213 823
सेनेगलAfrica Check+221 77 424 94 73
स्पेनAFP Factual+52 (1) 55 7908 2889
स्पेनEFE Verifica (Agencia EFE)+34 648 434 618
स्पेनMaldita+34 644 229 319
स्पेनNewtral+34 627 280 815
श्रीलंकाFact Crescendo - Sri Lanka+94 (77) 151 4696
दक्षिण आफ्रिकाAfrica Check +27 73 749 78 75
तुर्कीDoğruluk Payı+90 (541) 463 47 66‬
तुर्कीTeyit+90 (546) 474 54 40‬
युनायटेड किंगडमFull Fact+44 7521 770995‬
युनायटेड स्टेट्सTelemundo+1 732 927 6246‬
युनायटेड स्टेट्सUnivision+1 786 685 8284
हा लेख उपयुक्त होता?
होयनाही
हा लेख उपयुक्त का नव्हता?
  • हा लेख गोंधळात टाकणारा होता
  • लेखामध्ये माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही
  • या उपायाचा फायदा झाला नाही
  • मला फीचर किंवा धोरण आवडले नाही
तुमच्या अभिप्रायासाठी आभारी आहोत.
मदत केंद्र

WhatsApp

फीचर्स

सुरक्षा

डाउनलोड

WhatsApp वेब

बिझनेस

गोपनीयता

कंपनी

आमच्याबद्दल

करियर्स

ब्रँड केंद्र

संपर्क साधा

ब्लॉग

WhatsApp अनुभव

डाउनलोड

Mac/PC

Android

iPhone

मदत

मदत केंद्र

Twitter

Facebook

कोरोना व्हायरस

2022 © WhatsApp LLC

गोपनीयता आणि अटी