आवडीचे संपर्क टॅब/ संपर्क यादी शोधण्यासाठी
तुमच्या फोनच ऍड्रेस बुक वापरून WhatsApp ला चटकन समजते की तुमचे कोणते संपर्क WhatsApp वापरतात.
आवडीचे/संपर्क टॅब आता स्टेटस टॅब मध्ये रूपांतरित झालेला आहे. नवीन चॅट वर जेव्हा टॅप केले जाते तेव्हा तुमचे संपर्क दाखविले जातात.
जर तुम्ही तुमचे संपर्क पाहू शकत नसलात
- खात्री करून घ्या की तुमचे संपर्क WhatsApp वापरतात.
- खात्री करून घ्या की तुम्ही त्यांचा फोन नंबर तुमच्या फोनच्या ऍड्रेस बुक मध्ये साठविला आहे. जर तो परदेशी नंबर असेल तर तो संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्वरूपात साठविणे गरजेचे आहे.