आम्ही खालील डिव्हाइसेसना सपोर्ट करतो आणि तुम्ही त्यापैकीच एखादे डिव्हाइस वापरावे अशी शिफारस करतो:
यापैकी एखादे डिव्हाइस घेतल्यावर त्यावर WhatsApp इंस्टॉल करा आणि तुमचा फोन नंबर रजिस्टर करा. WhatsApp एका वेळी एका डिव्हाइसवर एकाच फोन नंबरशी लिंक करता येते हे लक्षात घ्या.
तुमचे पूर्वीचे चॅट एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर ट्रान्सफर करण्याचीदेखील कोणतीही सोय नाही हेदेखील लक्षात घ्या. पण, आम्ही तुम्हाला तुमचे पूर्वीचे चॅट ईमेल अटॅचमेंटच्या स्वरूपात एक्स्पोर्ट करण्याचा पर्याय देऊ करतो.
'चॅट एक्स्पोर्ट करा' या फीचरला जर्मनीमध्ये सपोर्ट नाही याची कृपया नोंद घ्या.