तुम्हाला तुमची गोपनीयता सेटिंग्ज वापरून ‘अखेरचे पाहिलेले’, प्रोफाइल फोटो, तुमच्याविषयीची माहिती, स्टेटस किंवा मेसेजेस वाचल्याच्या पोचपावत्या लपवता येतात. एखाद्या संपर्काने त्यांची गोपनीयता सेटिंग्ज कशाप्रकारे सेट केली आहेत यावर तुम्हाला त्यांची कितपत माहिती दिसेल हे अवलंबून आहे.
जर तुम्हाला एखाद्या संपर्काचे ‘अखेरचे पाहिलेले’, प्रोफाइल फोटो, ‘माझ्याबद्दल’, स्टेटस किंवा मेसेज वाचल्याची पोचपावती या गोष्टी दिसत नसतील, तर ते पुढील कारणांमुळे असू शकेल :