चॅटला पिन करणे हे फीचर वापरून तुम्ही कमाल तीन विशिष्ट चॅट तुमच्या चॅट यादीच्या शीर्षस्थानी पिन करू शकता जेणेकरून तुम्ही ते त्वरित शोधू शकता.
iPhone वर : तुम्हाला पिन करायच्या असलेल्या चॅटवर उजवीकडे स्वाइप करा, नंतर पिन करा वर टॅप करा.
Android वर : तुम्हाला पिन करायच्या असलेल्या चॅटवर टॅप करून धरून ठेवा, नंतर चॅटला पिन करा
iPhone वर : पिन केलेल्या चॅटवर उजवीकडे स्वाइप करा, नंतर पिन काढा वर टॅप करा.
Android वर : पिन केलेल्या चॅटवर टॅप करा आणि धरून ठेवा नंतर पिन काढा