शॉपिंग बटण विषयी माहिती
एखाद्या बिझनेसचा कॅटलॉग थेट तुमच्या चॅट स्क्रीनमधूनच पाहण्यासाठी तुम्हाला (Android वरील
टीप:
- हे फीचर सध्या फक्त WhatsApp Business ॲप वापरणाऱ्या बिझनेससाठीच उपलब्ध आहे.
- हे बटण दिसावे यासाठी त्या बिझनेसनी कॅटलॉग सेट करणे आवश्यक आहे.
संबंधित लेख:
- कॅटलॉग विषयी माहिती
- कॅटलॉग कसा पाहावा
- कॅटलॉगवरून पुढील प्लॅटफॉर्म्सवर प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस कशा शेअर कराव्यात: Android | iPhone