तुमचे संपर्क ऑनलाइन आहेत का किंवा त्यांनी अखेरीस केव्हा WhatsApp वापरले हे तुम्हाला “अखेरचे पाहिलेले” आणि “ऑनलाइन” ही वैशिष्ट्ये सांगतात.
जर संपर्क ऑनलाइन असेल तर, त्या व्यक्तीच्या डिव्हाइसवर WhatsApp फोरग्राउंडवर सुरू आहे याचा अर्थ ते चालू आहे आणि इंटरनेटशी जोडले गेलेले आहे. अर्थात, याचा अर्थ असा नाही की त्यांनी तुमचा संदेश वाचला आहे.
“अखेरचे पाहिलेले” हे दर्शविते की WhatsApp त्या व्यक्तीने अखेरीस कधी वापरले होते. आमच्या गोपनीयता सेटिंग्ज मधून तुम्ही तुमचे “अखेरचे पाहिलेले” कोण पाहू शकते ते नियंत्रित करू शकता. लक्षात घ्या, की तुम्ही ऑनलाइन आहात हे लपवू शकत नाही.
पुढील काही कारणांमुळेे तुम्ही तुमच्या संपर्काचे “अखेरचे पाहिलेले” स्टेटस बघू शकत नाही :