कॅटलॉगमध्ये बिझनेसची प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस पाहता येतात. एखाद्या बिझनेसने त्यांचा कॅटलॉग तयार केला असेल, तर तो त्यांच्या बिझनेस प्रोफाइलमध्ये दिसतो.
याशिवाय, त्या बिझनेसचा ॲक्टिव्ह कॅटलॉग असेल तर तुम्ही त्या बिझनेससोबत सुरू असलेल्या चॅटमधील (Android वरील किंवा iPhone वरील
) शॉपिंग बटणावर टॅप करू शकता आणि त्या बिझनेसचा कॅटलॉग थेट तुमच्या चॅटमधून पाहू शकता.
तुम्ही एखाद्या बिझनेसचा कॅटलॉग पाहू शकता आणि तो संपूर्ण कॅटलॉग किंवा त्यातील विशिष्ट प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस तुमच्या मित्रमैत्रीणींसोबत शेअर करू शकता. त्यासाठी तुम्ही खालीलपैकी एक पर्याय वापरू शकता:
कॅटलॉगवरून पुढील प्लॅटफॉर्म्सवर प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस कशा शेअर कराव्यात: Android | iPhone