बिझनेससाठी वापरल्या जाणाऱ्या WhatsApp क्यु आर कोड विषयी माहिती
तुमचा बिझनेस लोकांच्या नजरेस पडू द्या. तुमच्या बिझनेस खात्याचा क्यु आर कोड स्कॅन करून तुमचे सध्याचे आणि नवीन ग्राहक तुम्हाला WhatsApp वर मेसेज पाठवू शकतात. तुम्ही आधीपासून तयार केलेला मेसेज कस्टमाइझ करू शकता. तुमचा युनिक क्यु आर कोड तुम्ही रिसेट केल्याशिवाय किंवा तुम्ही तुमचे WhatsApp Business खाते हटवल्याशिवाय कालबाह्य होणार नाही.